anekant.news@gmail.com
9960806673
रामचंद भाडळकर उपाध्यक्षपदी
वाळवा ः येथील हुतात्मा किसन अहिर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी वैभव नायकवडी यांची, तर उपाध्यक्षपदी रामचंद्र ज्ञानदेव भाडळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी ही निवड जाहीर केली. (पुढारी, 23.01.2024)
Copyright © साप्ताहिक साखर डायरी. All Rights Reserved
Designed By अनेकांत प्रकाशन