anekant.news@gmail.com
9960806673
टेंभूर्णी ः वजनकाटे तपासणी भरारी पथकातील अधिकार्यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं. 1 पिंपळनेर येथील वजन काट्यांची अचानक तपासणी केली. यावेळी वजनकाटे तंतोतंत व अचूक वजन दर्शवीत असून त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. सर्व वजनकाटे योग्य असल्याचा निर्वाळा वैधमापन विभागाने दिला आहे. (सकाळ, 10.02.2024)
Copyright © साप्ताहिक साखर डायरी. All Rights Reserved
Designed By अनेकांत प्रकाशन