anekant.news@gmail.com
9960806673
माळशिरस ः श्री शंकर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत दोन संचालकांच्या जागेसाठी दि. 25 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले. दि. 26 रोजी मतमोजणी झाली. त्यामध्ये मोहिते पाटील गटाचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले. (लोकमत, 27.02.2024)
Copyright © साप्ताहिक साखर डायरी. All Rights Reserved
Designed By अनेकांत प्रकाशन