anekant.news@gmail.com

9960806673

मांजरा ( मंगरूळ) : ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ

मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा.लि., मंगरूळ ता. तुळजापुर जि. धाराशिव येथे आज दि.२१/०६/२०२४ रोजी गळीत हंगाम सन २०२४-२५ करीताच्या ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे मा. जनरल मॅनेजर साहेब, सर्व खाते प्रमुख/विभाग प्रमुख, अधिकारी/कर्मचारी व ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.