साप्ताहिक साखर डायरी गेली 13 वर्ष शुगर इंडस्ट्रीज मध्ये काम करीत आहे. सध्या राज्यातील सर्व दैनिकांच्या जिल्हा आवृत्ती निघतात. त्यामुळे आपल्याला फक्त आपल्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बातम्या वाचणेस मिळतात. शेजारच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या घडामोडी समजत नाहीत. हि परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील दैनिकांच्या १२० आवृत्तीमधून साखर उद्योगाच्या बातम्या एकत्रीत करून, त्यातील महत्त्वाच्या बातम्यांचे संकलन आणि संपादन करून आम्ही साप्ताहिक साखर डायरी मार्फत आम्ही पेपर मध्ये प्रसिद्धी करीत असतो. साप्ताहिक साखर डायरी हा अंक प्रत्येक कारखाना मध्ये डिपार्टमेंट (विभागानुसार) पाठवीत असतो. हा अंक प्रत्येक व्यक्ती (अधिकारी) आवर्जून वाचत असतात.