लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचा आज कारखान्याचे चेअरमन आमचे आधारस्तंभ..मा.खा. संजयदादा सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या हस्ते रोलर पूजन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. शिवाजीराव इंगळे, संचालक आमचे नेते ॲड. विरेंद्रसिंह मंडलिक भैय्यासाहेब सर्वश्री. विश्वासराव कुराडे, प्रकाशराव पाटील, प्रदीप चव्हाण, नेताजी पाटील, सत्यजित पाटील, शिंदे गुरुजी, तुकाराम ढोले, विष्णू बुवा, पुंडलिक पाटील, महेश घाटगे, नंदकुमार घोरपडे यांसह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व मंडलिक प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी कारखान्याच्या संचालिका सौ. प्रतिभा भगवान पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली.