श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि.बिद्री ६० केएलपीडी आसवनी प्रकल्पातुन निर्माण झालेला रेक्टीफाईड स्पिरीट (S.D.S.) विक्री झालेल्या प्रथम टॅंकर चे पुजन आज दिनांक 19/6/2024 रोजी कारखान्याचे चेअरमन आदरणीय के.पी.पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी सन्माननीय संचालक आर.व्ही.पाटील सो, खिलारे सो, किल्लेदार सो, व्यवस्थापकीय संचालक देसाई सो, कार्यकारी संचालक चौगले सो, एक्साईज विभाग प्रतिनिधी, खातेप्रमुख, अधिकारी, प्लॅन्ट ऑपरेटर्स, कर्मचारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.