anekant.news@gmail.com
9960806673
पलुस ः कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी जयप्रकाश दत्तात्रय साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या अध्यखतेखाली ही निवड पार पडली. (लोकमत, ३०.०५.२०२६)
Copyright © साप्ताहिक साखर डायरी. All Rights Reserved
Designed By अनेकांत प्रकाशन
